गोगावलेवाडी येथे युवकाची आत्महत्या

रहिमतपूर, दि. 10 (प्रतिनिधी) – पंचवीस वर्षीय युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गोगावले वाढी येथे घडली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की गोगावले वाढी येथे राहणाऱ्या युवकाने राहुल विलास बेबले याने घरा शेजारील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याच्या मृत्युची चौकशी व्हावी अशी तक्रार पांडुरंग ज्ञानेश्वर बेबले यांनी रहिमतपूर ठाण्यात नोंदवली आहे. अधिक तपास पोलीस हवालदार आर.पी.कांबळे करत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)