नीरा नरसिंगपूर – राज्याचे माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त गोंदी (ता. इंदापूर) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना वही-पेन, खाऊ वाटप गावचे प्रगतशील बागायतदार विलास जाधव यांनी केले. याप्रसंगी मुख्याध्यापक सय्यद शफी, शिक्षक कुशल जाधव, अंगणवाडी सेविका सुरेखा पवार, गोविंद सोळंके, दशरथ वाघमोडे, रंणजीत जाधव, राहुल डांगे, विजय खटके, महादेव खटके, सूर्य बंडगर, महादेव वाघमोडे, महादेव सूर्यवंशी, राहुल जाधव, सुनील भोसले उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किरण खडके यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)