गॅस संच वितरणासाठी सहकार्य करा : सुरपुरीया

सोनई – प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजनेंतर्गत लाभार्थ्यांना गॅस संच देण्यासाठी गॅस वितरकांनी सहकार्यकरावे, असेआवाहन नगर अर्बन बॅंकेचेउपाध्यक्ष नवनीत सुरपुरीया यांनी केले. नेवासा तालुक्‍यात प्रशांतनगर येथे साईश्रद्धा ग्रामीण एलपीजी एजन्सीच्या वतीने गॅस संचचेवितरण नुकतेच झाले. 40 लाभार्थ्यांना गॅस संचचे मोफत वाटप करण्यात आले. भाजप कार्यकर्ते बंदू चंदेल, शिवसेनेचे प्रकाश शेटे, संजय गांधी निराधार योजनेचेअध्यक्ष राजेंद्र निंबाळकर उपस्थित होते. जिल्ह्यातील दारिद्य्ररेषेखालील महिलांचा सन्मान करण्यासाठी शासकीय योजनांची अंमलबजावणी करण्यात येत आहे, असेही सुरपुरीया म्हणाले. साईश्रद्धाचे व्यवस्थापक विजय शिंदेयांनी आभार मानले.

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)