गुलमोहोर रस्त्यावर मोटारसायकल चोरी

नगर – गुलमोहोर रोडवर मोटारसायकल चोरल्याची घटना घडली असून, याबाबतची माहिती अशी, हरिश्‍चंद्र रामभाऊ किरमे (रा. गोकुळनगर भिस्तबाग चौक) यांच्या मालकीची 30 हजार रुपये किंमतीची होंडा कंपनीची मोटारसायकल सात्विक दूध डेअरी जवळील वसंत अपार्टमेंट गुलमोहोर रोड येथे लावली असता अज्ञात चोराने एम. एच. 16 बीपी 1530 या क्रमांकाची मोटारसायकल अज्ञात चोराने चोरल्याप्रकरणी आरोपीविरूध्द तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)