गहु, ज्वारीसाठी पोषक वातावरण

चिंबळी- चिंबळी, कुरुळी, निघोजे, केळगाव, मोई, मरकळ परिसरातील शेतकरी वर्गानी गेल्या दोन महिन्यांपूर्वी पेरणी केलेल्या ज्वारी, गहू हरभरा पिकांसाठी सध्या पोषक वातावर निर्माण झाल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. मध्यंतरी वातावरणात बद्दल होऊन ढगाळ हवामान निर्माण झाल्याने उत्पन्न घटण्याची शक्‍यता शेतकरी वर्गानी दर्शविली होती; परंतु गेल्या आठ ते दहा दिवसांपासून वातावरणात गारठा वाढल्याने गव्हाचे व ज्वारीचे पिक हिरवेगार झाल्याने उत्पन्नात वाढ होणार असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)