गळफास घेऊन एकाची आत्महत्या

लोणावळा – येथील भुशी रामनगर याठिकाणी एका 65 वर्षीय वृद्धाने अज्ञात कारणाने घराच्या छताला साडीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. सोमवारी (दि. 6) सायंकाळी सात वाजण्याच्या पूर्वी घडली. लक्ष्मण देवजी पालवे, असे गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणी लोणावळा शहर पोलीस ठाण्याच्या महिला पोलीस निरीक्षक आर. बी. मुंडे तपास करीत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)