गणेश भक्‍तांकडून एक किलो चांदीचे अलंकार अर्पण

टाकवे बुद्रुक, (वार्ताहर) – येथील शिवशाही महिला मंडळाच्या पुढाकारातून गणेशोत्सवानिमित्ताने “श्रीं’ ना अलंकार अर्पण करण्यात आले. शिवशाही महिला मंडळाने 50 तोळे चांदीचा हार, चांदीचा मुकूट 25 तोळे व 25 तोळे चांदीचे कान अर्पण केला. यामुळे मूर्तीच्या सौंदर्यात अधिक भर पडल्यामुळे मूर्तीला पाहण्यासाठी व दर्शनासाठी भाविकानी मंदिरापुढे रांगा लावल्या होल्या.

कार्यक्रमाच्या वेळी ज्योती आंबेकर, उज्ज्वला जगताप, अलका धामणकर, संजना असवले, नेहा आंबेकर, वहेदा शेख आदी महिला उपस्थित होत्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)