गणेशोत्सव विशेष रेल्वे पुणेमार्गे

पुणे – गणेशोत्सवानिमित्त प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेता मध्य रेल्वे प्रशासनाकडूनचार विशेष रेल्वे सोडण्यात येणार आहेत. नव्याने सोडण्यात येणाऱ्या चारही रेल्वे पुणे मार्गे धावणार आहेत. दि. 8 ते 10 सप्टेंबरदरम्यान या रेल्वे धावणार आहेत. या सर्व रेल्वे पुणे स्थानकावर कधी दाखल होतील, याबाबतच्या प्रवाशांनी प्रशासनाशी संपर्क साधावा, असे सांगण्यात आले आहे. शुक्रवारपासून (दि.24) या रेल्वेंच्या आरक्षणास सुरूवात होणार आहे.

दि. 8 – 06030 वेलंकन्नी-पनवेल


दि.9- 06026 वेलंकन्नी-पनवेल


दि. 10- 06033 पनवेल-चेन्नई


दि.10  पनवेल-तिरुचिरापल्ली


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)