आपल्या सर्वांचे आराध्य दैवत असणाऱ्या गणपती बाप्पांचे आज आगमन झाले असल्याने चोहीकडे आनंदाचे, उत्साहाचे आणि चैतन्याचे वातावरण आहे. अशा मंगलमय प्रसंगी दैनिक प्रभात परिवाराकडून सर्व गणेश भक्तांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा. बुद्धीची देवता असलेला गणपतीराया, आपण सर्वाना सुख, समृद्धी, यशप्राप्तीसाठी आशीर्वाद देवो, अशी त्यांच्या चरणी प्रार्थना !!

– दैनिक प्रभात परिवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)