गडचिरोली : ‘जलयुक्त शिवार’साठी सिद्धीविनायक ट्रस्टकडून १ कोटी

संग्रहित छायाचित्र

मुंबई :  सिद्धीविनायक ट्रस्टच्या वतीने गडचिरोली जिल्ह्यातील जलयुक्त शिवार योजनेतील कामांसाठी १ कोटी रुपयांची रक्कम असलेला धनादेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. यावेळी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, सिद्धीविनायक ट्रस्टचे कोषाध्यक्ष सुमंत घैसास, सदस्य श्रीमती विशाखा राऊत, गोपाळ दळवी, कार्यकारी अधिकारी संजीव पाटील आदी उपस्थित होते.

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)