गडचिरोलीत ६ नक्षलवाद्यांचा खात्मा

संग्रहित छायाचित्र

गडचिरोली : जिल्ह्यात पोलिसांच्या नक्षलविरोधी अभियानादरम्यान सलग दुसऱ्या दिवशी पोलिसांनी केलेल्या कारवाईत सहा नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले. राजाराम कोरेपल्ली जंगलात हे ऑपरेशन पार पाडले.

या ऑपरेशनमध्ये नक्षलवाद्यांचा कमांडर नंदू याला ठार करण्यात जवानांना यश आले आहे. रात्री उशीरापर्यंत हे अभियान सुरू होते. दरम्यान, रविवारी भामरागड तालुक्यात छत्तीसगड सीमेलगतच्या जंगलात १६ नक्षलवाद्यांचा खात्मा केल्यानंतर सलग दुसऱ्या दिवशी पुन्हा ६ जण ठार झाल्याने नक्षल चळवळीला मोठा हादरा बसला आहे.

-Ads-

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)