खैरेनगर शाळेतील नऊ विद्यार्थ्यांना शिष्यवृती

शिक्रापूर- खैरेनगर (ता. शिरूर) येथील जिल्हा परिषद शाळेतील इयत्ता पाचवीच्या वर्गातील नऊ विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत यश मिळवल्याची माहीती मुख्याध्यापिका सुनीता शिंदे यांनी दिली. शिष्यवृत्ती परीक्षेत यशस्वी विद्यार्थी आणि त्यांचे गुण पुढीलप्रमाणे – सुरज सचिन खैरे (246), राजश्री शांताराम खैरे (246), सत्यम मारुती खैरे (242), प्रांजली हरीभाऊ डफळ (240), राहुल अरुण खैरे (238), सेजल विलास डफळ (236), शिवम राजेंद्र खैरे (234), सृष्टी दौलत डफळ (216), साई सतीश खैरे (216) गुण अशा प्रकारे विद्यार्थ्यांनी गुण मिळवत यश संपादित केले असून, सर्व यशस्वी विध्यार्थ्यांना वर्ग शिक्षक नीलेश सुभाष रत्नपारखी यांनी मार्गदर्शन केले, तर सर्व यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षक यांचे सरपंच सीमा खैरे, शालेय समितीचे अध्यक्ष एकनाथ सदाशिव खैरे यांनी अभिनंदन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)