खुशखबर! पेट्रोल-डिझेलच्या दरात कपात 

नवी दिल्ली – मागील काही दिवसांपासून पेट्रोल-डिझेलच्या दरात सातत्याने घट होत आहे. आजही पेट्रोलमध्ये १५ पैशांची तर डिझेलमध्ये १६ पैशांची घट झाली आहे. यानुसार मुंबईमध्ये एक लिटर पेट्रोलसाठी ८३.५७ रुपये व डिझेलसाठी प्रति लिटर ७६.२२ रुपये मोजावे लागत आहेत. दिल्लीत पेट्रोल-डिझेल १५ पैशांनी स्वस्त झाले असून प्रतिलिटर पेट्रोलसाठी ७८.०६ रुपये तर प्रतिलिटर डिझेलसाठी ७२.७४ रुपये मोजावे लागणार आहेत.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून आंतराष्ट्रीय बाजारात कच्चे तेल स्वस्त झाल्याने पेट्रोल-डिझेलच्या दरात सातत्याने कपात होत आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)