खासदार उदयनराजेंच्या साताऱ्यात डॉल्बीला फाटा

संग्रहित छायाचित्र
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचा पारंपरिक वाद्यांवर भर
सातारा: साताऱ्याचे खासदार उदयनराजे यांनी यंदाच्या गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीत डॉल्बी वाजणारच असा इशारा दिला असला तरी आज सकाळ पासून ते सायंकाळ पर्यंत निघालेल्या मिरवणुकांमध्ये मंडळांनी कायदेशीर कारवाई टाळण्यासाठी पारंपरिक वाद्य वाजविणे उचित समजले. त्यामुळे साताऱ्यामध्ये निघालेल्या गणेश विसर्जनाच्या सायंकाळपर्यंतच्या  मिरवणूका या पारंपरिक वाद्यांच्या आवाजामध्ये पार पडल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)