खानापूरच्या सरपंचपदी लाला जावळकर

पानशेत – खानापूर (ता. हवेली) गावच्या सरपंचपदी लाला जावळकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेकव तरुण मंडळ आणि नागरिक उपस्थित होते. निवडीच्या वेळेस जावळकर म्हणाले की, खानापूर गावचा सर्वांगीण विकास करण्यासाठी प्रयत्न करणार असून, गावत शांतता राहावी याकडे लक्ष देणार आहे. गावातील प्रलंबित कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहे. यावेळी खानापूर गावातून त्यांची मिरवणूक काढण्यात आली .


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)