खर्डाबसस्थानकाचेकाम सुरु न झाल्यास आंदोलन : राळेभात

खर्डा – खर्डाबसस्थानकात स्वच्छतागृह नाहीत. पिण्याचेपाणी येथेमिळत नाही. बसण्यास बाकडेनाहीत. इतकी वाईट अवस्था असताना या बाबीकडेप्रशासन दुर्लक्ष करत आहे. बसस्थानकाचेकाम पंधरा दिवसांच्या आत सुरू न केल्यास आंदोलन करण्याचा इशारा राष्ट्रवादीचेमधुकर राळेभात यांनी दिला.
श्रीराम नवमीनिमित्त रविवारी सकाळी खर्डाबसस्थानकात श्रीराम महाआरतीचे आयोजन करण्यात आलेहोते. पंचायत समिती माजी सदस्य विजयसिंह गोलेकर, महिला कॉंग्रेस अ ध्यक्षा ज्योती गोलेकर, महालिंग कोरे, शेतकरी संघटनेचे अध्यक्ष सुनील लोंढे, चंद्रकांत गोलेकर, श्रीकांत लोखंडे, अमित जाधव, भास्कर गोपाळघरे, विशाल गोलेकर, धनसिंग साळुंखेयावेळी उपस्थित होते.
काम सुरू होण्यापूर्वीच इशारा देतो. कामाचा दर्जा तपासला जाईल. काम चांगलेहोणेगरजेचेआहे, असे विजयसिंह गोलेकर म्हणाले.
महालिंग कोरे म्हणाले, गावाच्या विकासासाठी झटलेपाहिजे. कोणाच्या घरावर नांगर फिरवा असेमाझेमत नाही. कोणी व्यापारी व इतरांनी गैरसमज करून घेऊ नये. ही बाब सर्वांच्या फायद्याची आहे. भाजपचेजामखेड तालुकाध्यक्ष रवि सुरवसेम्हणाले, बसस्थानकाच्या कामाची वर्कऑर्डर झालेली आहे. नगररचना मार्फत मोजणी देखील झालेली आहे. अति क्रमणे काढून टाकून प्रशासन पूर्ण 41 गुंठेबसस्थानकाची जागा ताब्यात घेईल. यानंतर कामाला त्वरीत सुरूवात होईल. सूत्रसंचालन सुनील गोलेकर यांनी केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)