खरपुडी खुर्दच्या विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप

राजगुरूनगर- खरपुडी खुर्द येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील मुलांना गावातील श्री खंडोबा मंदिर ट्रस्ट सोपानराव गाडे यांच्या वतीने आमदार सुरेश गोरे यांच्या हस्ते शालेय साहित्य, वह्या-पुस्तके आणि गणवेश वाटप करण्यात आले.
खरपुडी खुर्द (ता. खेड) येथील श्री खंडोबा मंदिर ट्रस्टच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येतात. यावर्षी गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना गणवेशासह शालेय साहित्याचे नुकतेच वाटप करण्यात आले. खेडचे आमदार सुरेश गोरे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना त्याचे वाटप करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य बाबाजी काळे, जिल्हा परिषद माजी सदस्य किरण मांजरे, कृषी उत्पन्न बाजार समिती खेड माजी सभापती दशरथ गाडे,
खंडोबा मंदिर ट्रस्ट अध्यक्ष सोपानराव गाडे, तालुका प्रमुख प्रकाश वाडेकर, पंचायत समिती सदस्य ज्योती अरगडे, एल. बी. तनपुरे, युवा सेनेचे शंकर दाते, राजू चौधरी, देवस्थान ट्रस्टचे उपाध्यक्ष हिरामण मलघे, खजिनदार रामदास गाडे, सरपंच अनिता गाडे, शालेय समिती अध्यक्ष वैशाली शिंदे, वैशाली गाडे, ऍड. संदीप गाडे, निखिल गाडे, अजिंक्‍य गाडे, अमोल गाडे, सुप्रिया गाडे, मीनाक्षी खंडागळे, सुदाम गाडे, बंडुपंत गाडे, प्रशांत गाडे, सुरेश गाडे,राजेश गाडे, गुलाबराव माकर, पंडित गाडे, अर्जुन डेरे, सचिन खंडागळे, दत्तात्रय गाडे, दत्तात्रय काळे, मुरलीधर गाडे, बबन गाडे, विकास काळे, पंडित गाडे, मारुती गाडे, बाळासाहेब गाडे, नानाभाऊ गाडे, देवेंद्र खंडागळे, बाळासाहेब माकर, सीताराम गाडे, सत्यवान गाडे, संभाजी गाडे, माणिकशेठ गाडे, कांताराम शिंदे, नारायण काळे, उमेश गाडे, निवृत्ती गाडे, निवृत्ती डेरे, समीर गाडे, प्रलिश गाडे, शिवाजी गाडे, वैभव गाडे, अविनाश गाडे, शरद काळे, आकाश गाडे, रामभाऊ गाडे, अक्षय गाडे, सोमनाथ गाडे, राजेश गाडे, आकाश डोळस, राहुल माकर, सचिन गाडे, नीलेश गाडे यांसह देवस्थान ट्रस्टचे संचालक, ग्रामस्थ उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)