खटावमध्ये विकासकामांना सुरवात

खटाव – खटावमधील मातंग वस्तीमध्ये माजी जिल्हा परिषद सदस्य महेश शिंदे यांच्या सहकार्याने व जनसेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष राहुलदादा पाटील यांच्या प्रयत्नाने गटार कामाचा भूमिपूजन होवून प्रत्यक्ष कामाला सुरवात झाली. यासमयी राहुल पाटील म्हणाले, गेली 20 वर्षे सत्ताधाऱ्यांनी या भागातील जनतेला खोटी आश्‍वासने देवून फसवण्याचे पाप केले आहे.

या कार्यक्रमास संतोष वायदंडे, प्रशांत वायदंडे, अजित वायदंडे, विलास वायदंडे, अशोक कुदळे, बबन विधाते, उमेश भिसे, रविकांत धुमाळ, संजय टाकले, सनी पाटोळे, बाळू देशमुख आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्यने उपस्थित होते.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)