कोळपेवाडीतील चित्रकला, वक्‍तृत्व स्पर्धेचा निकाल जाहीर

कोपरगाव- तालुक्‍यातील कोळपेवाडी येथील गौतम प ब्लिक स्कूल मध्ये झालेल्या जिल्हास्तरीय चित्रकला आणि वक्‍तृत्व स्पर्धेचा निकाल जाहीर झाला.
चित्रकला स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणेः अ- गट – प्रथम क्रमांक – मुकेश पल्ले(ओम गुरुदेव इंग्लिश मीडियम स्कूल, कोकमठाण , दुसरा क्रमांक – अनुष्का कुदळ ( गौतम पब्लिक स्कूल) , तिसरा क्रमांक – हरेश गोतारणे (ओम गुरुदेव स्कूल), उत्तेजनार्थबक्षीसे- आदित्य दुचे (आत्मा मालिक इंटरनॅशनल स्कूल), महेश पवार (न्यू इंग्लिश स्कूल, काकडी).

ब – गट – प्रथम क्रमांक – योगेश आहिरे(ओम गुरुदेव गुरुकुल), दुसरा क्रमांक- समृद्धी कदम (सी. एम. मेहता विद्यालय, कोपरगाव), तिसरा क्रमांक – ओमकार सल्गुडे (गौतम पब्लिक स्कूल ), उत्तेजनार्थबक्षीसे- अनुजा बनसोडे (सेवा निकेतन, कोपरगाव), ज्ञानेश्‍वरी आहेर (राधाबाई काळे कन्या विद्या मंदिर, कोळपेवाडी), साक्षी पवार (गुरुवर्य तुकारामबाबा विद्यालय, कुंभारी).
वक्‍तृत्व स्पर्धा निकाल ः कनिष्ट गट – प्र थम क्रमांक – वैभवी कापसे (साईबाबा इंग्लिश स्कूल, शिर्डी), दुसरा क्रमांक – प्रणोती ताजने(लिटल फ्लॉवर स्कूल), तिसरा क्रमांक – मोनिका जाधव (गौतम पब्लिक स्कूल). वरिष्ठ गट – प्रथम क्रमांक – जान्हवी संचेती (समता इंटरनॅशनल स्कूल, कोकमठाण), दुसरा क्रमांक – करिश्‍मा राजपाल (मॉडेल इंग्लिश स्कूल, श्रीरामपूर ), तिसरा क्रमांक – मानसी कंत्रोड (सेंट झेवियर्सस्कूल, श्रीरामपूर ). शाळेचे प्राचार्य नूर शेख यांनी निकालाची माहिती दिली. स्पर्धेचे पारितोषिक वितरण 1 फेब्रुवारीला दुपारी 3 वाजता प्रियदर्शनी महिला मंडळाच्या अध्यक्षा पुष्पा काळेयांच्या हस्ते होणार आहे.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)