कोल्हापूरची विमानसेवा आजपासून सुरु होणार

कोल्हापूर : गेली सहा वर्षे रखडलेली कोल्हापूरची विमानसेवा आजपासून सुरु होणार आहे. मुंबई – कोल्हापूर आणि कोल्हापूर – मुंबई या विमानसेवेतून ३० प्रवासी उडान योजने अंतर्गत प्रवास करणार आहेत.

कोल्हापूरचे खासदार धनंजय महाडिक यांनी या सेवेसाठी मोठा पाठपुरावा केला. त्यांच्या प्रयत्नातून पुन्हा कोल्हापूर – मुंबई ही विमानसेवा सुरू होत आहे. मुंबईतून आज दुपारी दोन वाजता विविध क्षेत्रात काम करणारे मान्यवर या विमानातून कोल्हापूरला येणार आहेत. तर कोल्हापूरहून मुंबईला शेतकरी, अनाथ आणि अपंग मुले, कचरा वेचक महिला, तसेच विविध क्षेत्रात काम करणाऱ्या महिला प्रवास करतील.

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)