कोल्हापुरात ‘या’ पुलावरून वाहतुकीस बंदी

कोल्हापूर:  शहरातील प्रसिद्ध असलेल्या राजाराम बंधारा पुलावरून वाहतूक बंद करण्यात आली आहे. येथील शिवाजी पुलावरुन मिनीबस कोसळून झालेल्या अपघातानंतर पूल वाहतुकीसाठी बंद करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. आला आहे. या बंधारा पुलावरून होणारी जड वाहनांची वाहतूक सुरक्षेच्या कारणावरुन मंगळवारपासून बंद करण्यात आली आहे. राजाराम बंधारादेखील जुना झाल्याने त्यावरुन अवजड वाहतूक धोकादायक झाली आहे. बंधारा अरुंद असल्याने त्यावरुन मोठी अवजड वाहने जाताना वाहतूक कोंडीही होते. या कारणामुळे मंगळवारपासून बंधाऱ्यावरुन अवजड वाहतूक बंद करण्यात आली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)