कोलकाता येथे पुल कोसळला, जीवितहानी होण्याची शक्यता

कोलकाता: पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता येथील माझेरहाट भागात पुल कोसळला असून पुलाच्या ढिगाऱ्याखाली लोक अडकल्याने जीवितहानी होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. दरम्यान मदत कार्यासाठी अग्निशमन दलाचे तसेच आपत्ती व्यवस्थापन विभागाचे जवान दाखल झाले आहेत.
याघटनेबाबत आता पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. सदर दुर्घटनेबाबत बोलताना ममता बॅनर्जी यांनी “माझेरहाट भागातील पुल कोसळल्याची दुर्घटना दुर्दैवी असून याबाबत अधिक माहिती घेत आहे” असे वक्तव्य केले.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)