कोर्ट फी वाढीचे राज्य सरकारकडून समर्थन

मुंबई : कोर्ट फी वाढीविरोधतल्या याचिकेचा विरोध करत राज्य सरकारने फी वाढीचे समर्थन केले आहे. आतापर्यंत जास्तीत जास्त 3 लाख रुपये फी घेण्याची मुभा होती, ती आता 10 लाख रुपये करण्यात आली आहे. त्याविरोधात औरंगाबाद बार असोसिएशनने दाखल केलेल्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयात  सुनावणी सुरु आहे.
सरकारने याबाबत आपली बाजू मांडत फी वाढ योग्य असून त्याचं समर्थन केलं आहे. कोर्टातील कामकाज, त्यातले पेपर अशा अनेक गोष्टींसाठी कोर्ट फी आकारली जाते. मात्र त्याची फी दुप्पट करण्यात आल्यामुळे न्याय मिळवणं आता महाग झाल्याची प्रतिक्रिया सर्वसामान्यांकडून व्यक्त होत आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)