कोयाळी पुनर्वसन शाळेचे गुणवत्ता यादीत यश

शिक्रापूर- शिक्रापूर (ता. शिरूर) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, कोयाळी पुनर्वसन या शाळेतील चाळीस विद्यार्थी या वर्षीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत जिल्ह्यात चमकले असून, अद्वय मोकळ आणि सुयश ठाणगे यांनी राज्य गुणवत्ता यादीत क्रमांक मिळविला आहे, असल्याची माहिती मुख्याध्यापिका राधिका पावसे यांनी दिली आहे.
शिक्रापूर (ता. शिरूर) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा , कोयाळी पुनर्वसन या शाळेतील जिल्हा गुणवत्ता यादीमध्ये चमकलेले विद्यार्थी आणि त्यांनी मिळविलेले गुण पुढीलप्रमाणे – अद्वय मोकळ (276), सुयश ठाणगे (268), दर्शिका पवार (262), सार्थक घटे (262), अनुजा गरड (260), अभिजित भालेकर (258), स्मृती सांगळे (256), प्रणव भुजबळ (250), अदिती चव्हाण (250), श्रावणी नाईक (250), साजिरी धुमाळ (250), कीर्ती पठाडे (248), अजिंक्‍य भोरे (246), समृद्धी जाधव (246), श्रावणी भुजबळ (246), अथर्व वाघोले (244), शिवम मोरे (242), आदेश पऱ्हाड (236), गायत्री गरड (240), समृद्धी चाकणे (240), वैष्णवी भापकर (240), सिद्धेश लांडगे (234), मधुरा नाणेकर (232), मयंक प्रसाद (230), दीपाली मानवर (230), अथर्व रणसिंग (228), वैभवी लोखंडे (228), अर्शलान शेख (228), सुरज गर्जे (226), अनमोल शिळमकर (224), नंदनी पटेल (224), विश्वा कोरे (224), अपेक्षा चाळक (222), श्रावणी आढाव (222), शंतनू गोडसे (218), साक्षी डफळ (218), हर्षवर्धन सासवडे (216), आयुष फटांगरे (216), शुभदा गेजगे (214), अनुज धुमाळ (214). अशा प्रकारे या विद्यार्थ्यांनी गुण मिळवून यश संपादित केले आहेत. या यशस्वी विद्यार्थ्यांना तत्कालीन मुख्याध्यापक संतोष गोसावी तसेच रत्नमाला कामठे व रोहिणी धुमाळ यांनी मार्गदर्शन केले आहे. शाळेच्या या अभूतपूर्व यशाबद्दल शाळेच्या मुख्याध्यापिका राधिका पावसे, माजी सरपंच रामभाऊ सासवडे, माजी उपसरपंच दत्तात्रय गिलबिले, शालेय शिक्षण समितीच्या अध्यक्षा दिपाली गिलबिले, उपाध्यक्ष अविनाश पानमंद, ग्रामपंचायत सदस्या रोहिणी गिलबिले आदींनी विशेष अभिनंदन केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)