कोयना @ ५७ टीएमसी…

कोयनानगर : महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी समजले जाणाऱ्या कोयना धरणात गतवर्षीच्या तुलनेत मुबलक पाणीसाठा उपलब्ध आहे. सध्या धरणात ५७ टीएमसी पाणी असल्यामुळे चालू वर्षात सिंचन व वीजनिर्मितीवर कोणताही परिणाम होणार नाही.

छायाचित्र – राजू सनदी


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)