कोपरगाव शहरात “देश बचाव संविधान बचाव’ सभेची तयारी

कोपरगाव – डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर 35 वर्षांनंतर कोपरगाव शहरात “देश बचाव संविधान बचाव’ या उपक्रमांतर्गत जाहीर सभेसाठी येणार आहेत. नगर, नाशिक, औरंगाबाद, चाळीसगाव या भागातून आंबेडकरी जनता, इतरही समाज मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असल्याची माहिती उत्तर नगर जिल्हाध्यक्ष शरद खरात यांनी दिली. कार्यक्रमाची जय्यत तयारी सुरू असल्याची माहिती कोपरगाव शहराध्यक्ष रवींद्र साबळे यांनी दिली.
यावेळी अनिल बनसोडे, बाजीराव रणशूर, अविनाश गरुड, रवींद्र जगताप, सुरेश त्रिभूवन, दिलीप देशमुख, संजय भडांगे, संजीव पाईक, सागर कोपरे, आकाश दुशिंग, प्रदीप कोपरे, सीताराम पगारे, आकाश अंभोरे, दिनकर खरे, गौतम पगारे, संतोष मैंद, रमेश निकम, दीपक लिहणार, आदी उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)