कोणत्या बॅंकेचे किती कर्ज…

स्टेट बॅंक ऑफ इंडिया – 215 कोटी


आयसीआयसीआय – 115 कोटी


युनियन बॅंक ऑफय इंडिया – 50 कोटी


सिंडिकेट बॅंक – 45 कोटी


बॅंक ऑफ इंडिया – 45 कोटी


आयडीबीआय बॅंक – 45 कोटी


युको बॅंक – 40 कोटी


तमिळनाडू मर्केंटाईल बॅंक – 37 कोटी


आंध्रा बॅंक – 30 कोटी


बॅंक ऑफ बडोदा – 30 कोटी


एचडीएफसी बॅंक – 25 कोटी


सेंट्रल बॅंक – 20 कोटी


कॉर्पोरेशन बॅंक – 20 कोटी

 

 

चेन्नई – पंजाब नॅशनल बॅंकेतील कोट्यवधी रुपयांचा घोटाळ्याची चौकशी सुरू असतानाच आणखी एक बॅंक घोटाळा उघडकीस आल्याने बॅंकिंग क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

कनिष्क गोल्ड प्रायव्हेट लिमिटेडद्वारा देशातील 14 बॅंकांची 824.15 कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. या घोटाळ्यात सर्वाधिक फटका हा स्टेट बॅंक ऑफ इंडियाला बसला असून त्यांनी सीबीआयकडे चौकशी करण्याची मागणी केली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)