कोंढणपूर अवसरेनगरला आदर्ष कृषी ग्राम पुरस्कार

पानशेत- 2015-16चा पुणे जिल्ह्याचा प्रथम क्रमाकांचा शरद आदर्श कृषी ग्राम पुरस्कार तीर्थक्षेत्र कोंढणपूर अवसरेनगरला मिळाला. महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते आणि जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, विद्यमान जिल्हा परिषद सदस्य, माजी आमदार यांच्या उपस्थितीत पार पुण्यात पार पडला. यावेळी कोंढणपूर अवसरेनगरचे सरपंच संदीप मुजूमले, उपसरपंच मधुकर शिरोळे, ग्रामविकास अधिकारी शहाजान बानदार, सर्व ग्रामपंचायतीचे सदस्य, आजी माजी पदाधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)