कॉंग्रेसचे त्रिपुरा, मेघालयातील उमेदवार जाहीर

संग्रहित छायाचित्र

नवी दिल्ली – त्रिपुरा आणि मेघालयात होणाऱ्या विधानसभांच्या निवडणुकांसाठी कॉंग्रेसने आपली आपली उमेदवारी यादी जाहीर केली. त्रिपुरात कॉंग्रेस 56 ठिकाणी तर मेघालयात 57 ठिकाणी उमेदवार उभे करणार आहे तेथे विधानसभेच्या प्रत्येकी 60 जागा आहेत.

त्रिपुरात 18 फेब्रुवारीला तर मेघालयात 27 फेब्रुवारीला मतदान होणार असून या दोन्ही राज्यांतील मतमोजणी 3 मार्च रोजी होणार आहे. या दोन्ही राज्यांत यावेळी कॉंग्रेसला विरोधकांच्या जोरदार मार्चे बांधणाचा मुकाबला करावा लागणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)