केशगावमध्ये पंडिता रमाबाई जयंती साजरी

केडगाव : केडगाव (ता. दौंड) या ठिकाणी असणाऱ्या पंडिता रमाबाई मुक्ती मिशन येथे रमाबाई यांच्या 160 व्या जयंतीचा कार्यक्रम झाला. यावेळी युवा नेते गणेश थोरात, पंचायत समितीचे सभापती झुंबर गायकवाड उपसभापती सुशांत दरेकर, तालुका खरेदी-विक्री संघाचे चेअरमन लक्ष्मण दिवेकर, संचालक भानुदास नेवसे, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे तालुका संघटक अप्पासाहेब ताडगे आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)