केवळ ‘या’ कारणामुळे रणवीरने नाकारली हॉलिवूडची संधी !

बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंगने हॉलिवूडची चालून आलेली संधी नाकारली आहे. त्याला ‘डेड पूल’ या हॉलिवूड चित्रपटाच्या हिंदी डबिंगसाठी विचारण्यात आले होते. मात्र, आगामी ‘गली बॉय’ चित्रपटाच्या शूटिंगमध्ये बिझी असल्याने त्याने डबिंग करण्यास नकार दिला असल्याचे समजते.

रणवीर हा बिनधास्त स्वभाव आणि शैली असलेला अभिनेता आहे. त्याच्या या गुणामुळे तो डेड पूलच्या डबिंगसाठी परफेक्‍ट असल्याचे बोलले जात होते. मात्र, केवळ वेळ नाही, असे कारण सांगून त्याने बिनधास्त नकार दिला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)