केळगाव शाळेस ई-लर्निंग, सोलर इलेक्‍ट्रॉनिकस संच प्रदान

चिंबळी- केळगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मुंबई माता बाल संगोपन संस्थेमार्फत ई-लर्निंग व सोलर इलेक्‍ट्रॉनिक संच शाळेत बसविले गेले. या संचाचे लोकार्पण शाळेतील विद्यार्थी व शाळा कमिटीचे अध्यक्ष संदिप गुंड यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी उपाध्यक्षा शिल्पा भांडवलकर, मुख्याध्यापक सुनिता काशिद, कुंडलिक सातकर, विजया म्हसे, रेखा चव्हाण, सपना कारेकर, शरद कुऱ्हाडे, विनोद चव्हाण उपस्थित होते. संस्थेचे स्वाती शिंदे व अशोक मांजरे यांच्या सहकाऱ्याने शाळेस हा संच प्रदान करण्यात आले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)