केळगावात आज आरोग्य शिबिर

चिंबळी- केळगाव (हनुमानवाडी) येथे हनुमान मंदिरात रामनवमीनिमित्त रविवारी (दि. 25) सकाळी 10 ते 5 या वेळात मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले, असल्याचे सरपंच सोनाली मुंगसे यांनी सांगितले. या आरोग्य शिबिरात मुळव्याध, स्मरणशक्‍ती, व्यसनमुक्‍ती, मधुमेह, किडनीस्टोन, वजन कमी करणे व वाढविणे, संधीवात, ऍसिडीटी आदि आजावर तपासणी करून राष्ट्रीय पुरस्कार विजेते डॉ. राजन पाटील मार्गदर्शन करणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)