केरळच्या मुख्यमंत्र्यांचा युजीसीमध्ये बदल करण्याच्या निर्णयाला विरोध

तिरुअनंतपुरम : केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी युजीसी मध्ये बदल करून एचईसीआय करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाला विरोध केला आहे. हा सरकारचा हेतू शिक्षण क्षेत्राशी संबंधित प्रकरणांमध्ये राज्यांची भूमिका रोखण्यासाठी आहे, असे विजयन यांनी एका फेसबुक पोस्टमध्ये म्हटले होते.

मानव संसाधन विकास मंत्रालयाच्या अंतर्गत केंद्र सरकार युजीसीबाबत एकतर्फी निर्णय घेत आहे. त्यावेळी युजीसी मध्ये बदल करण्यात यूपीए सरकार अपयशी ठरले होते. भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकार आता प्रत्यक्षात उतरविण्याचा प्रयत्न करीत आहे. जे भाजपच्या या निर्णयाविरोधात आहेत त्यांनी याविषयी आवाज उठवला पाहिजे, असे विजयन म्हणाले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)