‘केईएम’चे नाव बदलून डॉ. आनंदीबाई जोशी रुग्णालय करा : मनसे

मुंबई : केईएम रुग्णालयाचे नाव बदलून डॉ. आनंदीबाई जोशी रुग्णालय करण्यात यावे अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं केली आहे. मनसेने केईएम रुग्णालयाचे नाव ‘डॉ. आनंदीबाई जोशी रुग्णालय’ करण्याबाबत प्रस्तावही ठेवला होता. त्यानंतर आज आनंदीबाई जोशी यांच्या जयंतीनिमित्त मनसेनं पुन्हा मुबंई महापालिकेकडे ही मागणी केली आहे.

पहिल्या महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी यांना गुगलचा डूडलद्वारे सलाम


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)