केंद्रीय मंत्री अनुप्रिया पटेल यांच्या गाडीला अपघात

लखनऊ : इलाहाबादमध्ये झालेल्या एका अपघातात केंद्रीय मंत्री अनुप्रिया पटेल जखमी झाल्या आहेत. हा अपघात इलाहाबादमधील कोरवा गांवात झाला आहे. अनुप्रिया यांच्या डोक्याला यामुळे दुखापत झाली आहे.अनुप्रिया पटेल यांच्या ताफ्यातील गाड्या एकमेकांना ठोकल्याने हा अपघात झाला आहे. इलाहाबादमध्ये अपना पक्षाचे शहर अध्यक्ष आनंद ओझा यांनी सांगितलं की, त्या बिना प्रोटोकॉलच्या निघाल्या होत्या त्यांच्यासोबत फक्त २ ते ३ लोकं होती. या अपघातात त्या किरकोळ जखमी झाल्या आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)