कृषी पदवीधर संघटनेच्या अध्यक्षपदी प्रशांत तांबे

नायगाव- पुरंदर तालुका कृषी पदवीधर संघटनेच्या अध्यक्षपदी प्रशांत सोमनाथ तांबे यांची निवड करण्यात आली आहे. केडगाव येथील खरेदी-विक्री संघाच्या सभागृहात संघटनेचे संस्थापक महेश कडुस पाटील यांनी तांबे यांना निवडीचे पत्र दिले. कार्यक्रमात संघटनेचे प्रदेशाध्यक्ष गिरिश वैष्णव, जिल्हाध्यक्ष अक्षय कुडेकर, प्रदेश सचिव चेतन पगार, जिल्हा सरचिटणीस सचिदानंद वेताळ उपस्थित होते. यावेळी नवनिर्वाचित अध्यक्ष प्रशांत तांबे म्हणाले की, पुरंदर तालुक्‍यातील कृषी पदवीधरांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)