कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांचे हृदयविकाराच्या धक्‍क्‍याने निधन

मुंबई – राज्याचे कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांचे हृदयविकाराच्या धक्‍क्‍याने निधन झाले. त्यांनी आज पहाटे 4.35 वाजण्याच्या सुमारास अखेरचा श्वास घेतला. ते 67 वर्षांचे होते. त्यांच्या अकाली निधनाने भाजपसह सर्वांनाच धक्का बसला आहे.

अस्वस्थ होत असल्याने पांडुरंग फुंडकर पहाटे चार वाजता उठले. त्यानंतर त्यांना उलटी झाल्याने, त्यांनी सुरक्षारक्षकांना उठवले. त्यांच्या घरी कोणीही नव्हते. त्यामुळे सुरक्षारक्षकांनीच त्यांना तातडीने मुंबईतील ब्रिच कॅंडी रुग्णालयात दाखल केले. मात्र वाटेतच त्यांना हार्टअटॅक आल्याचे सांगण्यात येत आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)