कृषिदूतांनी केले शेतकऱ्यांना बीजप्रक्रिया विषयी मार्गदर्शन

पारगाव शिंगवे – आंबेगाव तालुक्‍यातील रांजणी येथे वसंतदादा पाटील महाविद्यालयातील कृषिदूतांनी शेतकऱ्यांना बीजप्रक्रिया विषयी मार्गदर्शन केले. तसेच शेतकऱ्यांनी पेरणीपूर्व मशागत करून बीज प्रक्रियासाठी वापरण्यात येणारे कीटक नाशक व जैविक खता विषयी मार्गदर्शन केले. कृषिदूत ऋषिकेश गायकवाड, रोहन फदे, गौरव निमसे, रोहित लबडे, शुभम काटे यांनी बीज प्रक्रियाची प्रात्यक्षिके दाखवले. यावेळी माजी सरपंच जयसिंग थोरात, शिवाजी भोर, प्रकाश वाघ, महादू भोर, सूर्यकांत वाघ, अक्षय वाघ आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)