कुस्ती स्पर्धेत रा. रा. विद्यालयाचा डंका

भोर- पुणे जिल्हा क्रिडा कार्यालया तर्फे येथील अनंतराव थोपटे महाविद्यालायाचे प्रांगणात आयोजित करण्यात आलेल्या तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धांत विविध वजन गटात राजा रघुनाथराव विद्यालयाचे विद्यार्थ्यांनी मोठे यश संपादन केले असून ते प्रथम व द्वितीय क्रमांकाचे मानकरी ठरल्याने ते जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरले आहेत. यशस्वी खेळाडू विद्यार्थ्यांना क्रीडा शिक्षक सुनिल चोरघे, जे. पी. निगडे आदिंनी मार्गदर्शन केले तर मान्यवरांनी जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.वजनी गटानुसार जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरलेले विद्यार्थी पुढीप्रमाणे;
मुली (प्रथम) – 43 किलो : आदिती सिद, 48 किलो : पूर्वा शिवतरे, मुले – 50 किलो : तुषार सिद. 14 वर्षे वयोगट (द्वितीय) – 45 किलो : विवेक घुटे. 17 वर्षे वयोगट (मुले) : 63 किलो : श्रवण येवडे. मुली : 35 किलो : हर्षल चोरघे. ग्रीको रोमन – 50 किलो (मुले) : प्रणव कोंढाळक, 60 किलो : मयूर बांदल. 19 वर्षे वयोगट – फ्रीस्टाईल (मुली, द्वितीय) – 58 किलो : ऋतुजा मानकर,


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)