कुरुळी येथे रुग्णवाहिकांचे लोकार्पण

चिंबळी- एक सामाजिक उपक्रम व विधेयक कार्य म्हणून कुरूळी येथील सामाजिक कार्यकर्ते नाना जैद यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून जीवनज्योती फाउंडेशनच्या वतीने संस्थापक अध्यक्ष आप्पासाहेब गवारे, युवा उद्योजक नाना जैद व रामनाथ सोनवणे यांनी चार रुग्णवाहिकांचे लोकार्पण केले. तर गरिब महिलांना साड्यांचे वाटप केले. याप्रसंगी चाकण पोलीस ठाण्याचे निरीक्षक संतोष गिरीगोसावी, पी. एस. जगताप, पंचायत समिती सदस्य अमर काबंळे, सर्कल ऑफिसर डी. सी. कारकर, शंकर ठुबे, रवींद्र चौधरी व ऍड. आण्णा देवखिळे, पाटील गवारे, आशिष मुऱ्हे, शातांराम घाडगे, सरपंच चंद्रकांत बधाले, अध्यक्ष अनिल बागडे, काळूराम कड, बाबासाहेब सोनवणे, डॉ. सचिन निकम, संजय कड, सखाराम बागडे, सागर मुऱ्हे, बाळासाहेब सोनवणे, आशिष येळवंडे, संजय राऊत, संभाजी गवारे, गणेश येळवंडे, राजू घोलप, हनीफबाई मुजावर, अशोक सोनवणे, गणेश जाधव, दुर्गेश खाडे, रवींद्र अस्वारे, सुर्यकांत बधाले, ज्ञानेश्‍वर गोसावी आदि मान्यवर उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)