कुरुळी-चिंबळी फाट्यावर दोन तास कोंडी

चिंबळी : पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील कुरूळी व चिंबळीफाटा येथे आज (मंगळवारी) झालेल्या वाहतूक कोंडीने सुमारे दोन किमी वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. त्यातच विरूद्ध दिशेने जाण्याऱ्या वाहनांमुळे कोंडीत अधिकच भर पडत होती.
पुणे-नाशिक महामार्गावर मोठ्या प्रमाणात अवैध व जड मालवाहू वाहनांची वर्दळ वाढली असल्याने कुरूळीफाटा, चिंबळीफाटा येथे सिग्नल बसवावा, अशी मागणी करूनही प्रशासन दखल घेत नसल्याची खंत परिसरातील प्रवासी व ग्रामस्थ व्यक्‍त करीत आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)