कुरुळी ग्रामपंचयतीच्यावतीने डस्टबिनचे वाटप

चिंबळी – स्वच्छ भारत अभियान अंतर्गत दैनंदीन स्वच्छतेसह ग्रामस्थांच्या आरोग्यादृष्टीकोनातून आता प्रत्येक घरातील ओला व सुका कचरा जमा करण्यासाठी ग्रामपंचायतीच्यावतीने प्रत्येक घराघरात डस्टबिनचे वाटप करण्यात येत आहे. ग्रामपंचायतीच्या ग्रामविकास व चौदाव्या वित्त आयोगाच्या निधीतून ग्रामस्थांना डस्टबिनचे वाटप सरपंच चद्रंकात बधाले, अमित मुऱ्हे, अंजना गायकवाड यांच्या हस्ते या डस्टबिनचे वाटप करण्यात आले. यावेळी ग्रामपंचायतीचे सर्व कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)