किरकोळ कारणावरून तरुणाला मारहाण

पिंपरी – किरकोळ कारणावरुन तरुणाला अज्ञात तीन जणांची 23 ऑक्‍टोबरला मारहाण केली. राघवेंद्र श्रीराजेंनी सिंग (वय-33, रा. मोहन नगर, चिंचवड) यांनी पिंपरी पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे. चिंचवड येथे ते इसम सिंग यांच्या जवळ आले व त्यांनी त्यांच्याकडे फोन करण्यासाठी मोबाईल मागितला. सिंग बॅगेतून फोन काढत असताना एकाने शिव्या देण्यास सुरुवात केली व त्यानंतर त्यांनी हाताने व दगडाने मारहाण केली. सिंग याने थेट पोलीस चोैकीकडे पळ काढताच ते तरुण तेथून निघून गेले, अशी माहिती पोलिसांनी दिली. पुढील तपास पिंपरी पोलीस करीत आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)