कार्ला शिवसेना शाखेत बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन

कार्ला – शिवसेना प्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांना स्मृतीदिनानिमित्त शिवसेना, युवा सेनेच्या वतीने कार्ला शाखेत अभिवादन केले. मावळ तालुका पंचायत समिती सभापती गुलाबराव म्हाळसकर, उपसभापती शांताराम कदम, माजी सभापती शरदराव हुलावळे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज व स्वर्गीय बाळासाहेबांच्या प्रतिमेचे पूजन केले.

यावेळी कार्ला ग्रामपंचायतीचे उपसरपंच संजय हुलावळे, युवा सेना मावळ विधानसभा चिटणीस विशाल हुलावळे, विभाग प्रमुख काळु हुलावळे, माजी ग्रामपंचायत सदस्य भाऊसाहेब हुलावळे, माजी उपसरपंच प्रदिप हुलावळे, शाखा प्रमुख विनोद हुलावळे, शाखा उप प्रमुख विशाल हुलावळे, ज्येष्ठ नागरिक महादु हुलावळे, गोटुभाई शेख, सोमनाथ हुलावळे, गट प्रमुख कुमार हुलावळे, गोकुळ हुलावळे, सागर हुलावळे, समीर हुलावळे, अनिल हुलावळे, सखाराम कडु, तुळशीराम पिंगळे, हुलावळे, दिनेश हुलावळे, बाबाजी सोंडेकर, राजु सावळे, रमेश जाधव, अक्षय हुलावळे, अमोल इंगवले, आदेश हुलावळे, गिरीश हुलावळे, प्रतिक हुलावळे, रविंद्र जांभुळकर, प्रज्वल हुलावळे, शिवसैनिक व युवा सैनिक उपस्थित होते.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)