कार्ला प्रिमियर लिगचा मानकरी ठरला

कार्ला, (वार्ताहर) – कार्ला येथे नवयुवक खेळाडूंना आपल्या क्रिकेट खेळामध्ये वाहवा मिळावा. या हेतूने यावर्षी कार्ला गावातील आठ उद्योजकांनी आठ संघ विकत घेत 88 युवकांना या स्पर्धेत सहभागी झाले होते.

शेवटची फायनल संजयभाऊ मोरे स्पोर्टस फांऊडेशन व विनायकशेठ हुलावळे यांच्यात झाली. या सामन्यात विनायक हुलावळे स्पोर्टस फाऊंडेशनने निर्णायक खेळी करत कार्ला प्रिमियर लिग चषक मिळवला. या स्पर्धेतील सामनावीर व मालिकावीरचा मानकरी ठरले संजय मोरे, तर बेस्ट बॉलर ओंकार सुतार व बेस्ट फिल्डर गौरव जाधव ठरला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)