कार्ला परिसरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

कार्ला – परिसरातील दहिवली, कार्ला, वेहरगाव, शिलाटणा, मळवली, बोरज, देवले, पाटण, भाजे, वाकसई, देवघर ग्रामपंचायत शाळा व शासकीय कार्यालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 127 वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

कार्ला येथे सरपंच अश्‍विनी हुलावळे, उपसरपंच नंदा हुलावळे, माजी उपसरपंच प्रदिप हुलावळे, चंद्रकांत गायकवाड, सदस्य अविनाश हुलावळे, अनंता हुलावळे, तुकाराम हुलावळे, एकवीरा विद्यालयात मुख्याध्यापक गुंडप्पा साखरे, दिलीप पोटे, काकासाहेब भोरे, शीतल शेटे, वेहरगावचे सरपंच दत्तात्रय पडवळ, उपसरपंच सचिन येवले, माजी सरपंच संतोष रसाळ, सदस्या द्रोपदा गायकवाड, दहिवली येथे किरण येवले, अनिल पाटारे, वत्सला पडवळ, शिंदे सर, भटकर मॅडम यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)