कार्यकारी सेवा सोसायटीच्या अध्यक्षपदी रावसाहेब भगत

नायगाव : पुरंदर तालुक्‍याच्या पूर्व भागातील राजुरी येथील विविध विकास कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी रावसाहेब विठ्ठल भगत यांची बिनविरोध निवड झाली आहे. यावेळी जे. एन. बंडगर, उपसरपंच विपुल भगत, माजी चेअरमन अंकुश भगत, मनोहर भगत, संतोष भगत, सुरेश भगत समवेत अन्य मान्यवर उपस्थित होते. निवडीनंतर भगत यांचा सत्कार करण्यात आला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)