कारखेल येथे अल्पवयीन मुलीचा विनयभंग

सोमेश्‍वरनगर- कारखेल (ता. बारामती) येथे शाळेतून घरी चालेल्या मुलीचा विनयभंग केल्याची घटना शुक्रवारी (दि. 3). याप्रकरणी तिघांवर वडगाव निंबाळर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तथागत संजय लोंढे, संकेत नानासाहेब लोंढे, आकाश नानासाहेब लोंढे अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबतची माहिती अशी की, शाळा सुटल्यानंतर पीडिता आपल्या मैत्रीणी समवेत रस्त्याने घरी निघाली असता तथागतने दुचाकीवर येऊन छेड काढली तसेच मनास लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केल्याने या तिघांवर बाल लैंगीक अत्याचाराचा गुन्हा नोंदवला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)