काबूल पुन्हा बॉम्बस्फोटाने हादरले; २५ जण ठार

काबूल-अफगाणिस्तानची राजधानी असलेल्या काबूलमध्ये आज झालेल्या आत्मघातकी बॉम्बस्फोट हल्ल्यात किमान २५ जण ठार तर १८ जण जखमी झाल्याचं वृत्त आहे. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे.

एक आत्मघातकी हल्लेखोराने  काबूल विद्यापीठाजवळ स्वत:ला उडवले. हा स्फोट काबूल विद्यापीठ आणि अली अबद रूग्णालयादरम्यान झाला.या  बॉम्बस्फोटामध्ये मोठ्याप्रमाणात जीवित व वित्तहानी झाली असून ,अद्याप या हल्ल्याची कोणत्याही संघटनेने जबाबदारी स्वीकारलेली नाहीये.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)